स्मार्ट शेतीSiddharth Sevarth
बायोगॅस प्लांट - कमी खर्चात अधिक नफा!
बायोगॅसपासून मिळणारे खत हे द्रवरूप आणि घनरूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते. सदरच्या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास खत शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते. तर हा बायोगॅस कसा तयार करावा त्यासाठी लागणारे साहित्य व कृती याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत.
संदर्भ:- Siddharth Sevarth,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.