योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना!
➡️शेतकऱ्यांच्या जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विविध उपाययोजनांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.