AgroStar
व्हिडिओGR & TECH EDUCATION
७/१२ बाबत महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय!
शेतकरी मित्रांनो, शेतीचा महत्वाचा दस्तऐवज म्हणजे ७/१२ 📃 होय आणि याच ७/१२ विषयी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या GR मुळे आता शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसे या दोन्हींची बचत होईल. चला तर मग आपण या GR बाबत सविस्तर जाणून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
130
22
इतर लेख