सल्लागार व्हिडिओAgroStar India
बाजारातील उपलब्ध खते आणि त्यांची वैशिष्ट्ये!
➡️ शेतकरी बंधूंनो आपण कोणत्याही पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध सरळ व संयुक्त रासायनिक खतांचा वापर करत आहोत. परंतु हि खते देण्याची वेळ, फायदे, त्याचा पिकावरील परिणाम आणि त्यांची वैशिष्ट्ये याबाबत अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. ➡️ संदर्भ:- Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
9
इतर लेख