AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजारभावात चढ - उतार सुरूच!
मंडी अपडेटAgrostar
बाजारभावात चढ - उतार सुरूच!
🔊मागील काही दिवसापासून टोमॅटो ला चांगला भाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादकाना दिलासा मिळाला आहे. यातच काही दिवसापासून कांदा भावात वाढ होणार असल्याच्या बातम्या सुद्धा येत आहेत. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करण्यास देखील सुरवात केली आहे. परंतु आता सध्या मार्केट मधले चित्र बदलले असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारभावात कमालीची घट देखील झाल्याचे सांगितले जात आहे. तर आपल्या भागातील टोमॅटो आणि कांदा पिकाचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी खालील चार्ट पहा. 🔊संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख