आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बाजरी पेरणी
बाजरी बियाणे पेरणी करण्यापूर्वी जमीन ओलावून घेतल्यास उगवण शक्ती सुधारून जोमदार पिक वाढ होते त्यामुळे ज्यांना मुबलक पाणी उपलब्ध असेल तेथे अशारितीने पेरणी करणे जास्त फायद्याचे होईल.
117
1
इतर लेख