आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बाजरी पिकामध्ये अधिक उत्पादनासाठी योग्य खतांचे नियोजन.
शेतकऱ्याचे नावं - श्री. खेमाजीभाई पटेल
राज्य - गुजरात
सल्ला - युरिया @५० किलो प्रति एकर खतमात्रा द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!