AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजरीमध्ये तण नियंत्रणानंतरचे आवश्यक व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बाजरीमध्ये तण नियंत्रणानंतरचे आवश्यक व्यवस्थापन
बाजरी मध्ये तणनियंत्रणासाठी कुठल्याही तणनाशकाचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम बाजरीवर होतो म्हणून तणनाशक फवारणी नंतर पुढचे पाणी भरतेवेळी युरिया वापरावा म्हणजे पाने करपणे, पिवळी होणे अशी समस्या उद्भवणार नाही.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
233
0
इतर लेख