आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बाजरीतील भुरी रोग
स्थान- बनासकांठा, उत्तर गुजरात
वर्णन: प्रभावित लोंब्यांमध्ये फुलांचा पूर्ण किंवा काही भाग पानासारख्या रचनेत रुपांतरीत होतो.
व्यवस्थापन: मेटालेक्झील 8% + मँकोझेब 64% WP @40 ग्रॅम/पंप किंवा सायमोक्झॅनिल -8% +मँकोझेब 64% @45 ग्रॅम/पंप
तसेच पेरणीच्या वेळ
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.