AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
बांबू लागवड योजना' आजच कराऑनलाईन अर्ज!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात पोकरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत बांबू लागवड योजनेसाठी ७५% अनुदान दिले जाते. यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख