AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नई खेती नया किसानSHETI GURUJI
बांबूची शेती करा, लाखो रू कमवा!
सोलापूर येथील महादेव मोरे हे बांबूची यशस्वी शेती करतात. पाण्याची टंचाई असल्याने त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या बांबू पिकाची शेती करण्याचे ठरविले. त्यांना यामध्ये खर्च हा फक्त रोपांसाठीच करावा लागला. मशानत न करता शेवग्यामध्येच त्यांनी बांबू लावला. एकदाच लागवड केल्यावर चार वर्षानंतर चांगले उत्पादन मिळण्यास सुरूवात झाली. एका बांबूचे वजन सरासरी ४० ते ५० किलोपर्यंत मिळते. सध्या दीड हजार प्रोडक्टसठी बांबूचा वापर केला जातो. त्यामुळे बांबूच्या शेतीपासून लाखो उत्पन्न सहज मिळते. त्यामुळे भविष्याचा विचार करता शेतकऱ्यांनी बांबू शेतीचा विचार करावा. बांबू शेतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व शेअर करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
4