AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखकिसानवाणी
बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता!
शेतकरी बंधूंनो, बदलत्या वातावरणामुळे सोयाबीन पिकावर कीडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडींच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोयाबीन पिकावरील किडींचे नियंत्रण कसे करावे याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-किसानवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
12