AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 बटाटा बेणे प्रक्रिया करण्याची पद्धत!
गुरु ज्ञानAgrostar
बटाटा बेणे प्रक्रिया करण्याची पद्धत!
🌱बटाटा लागवडीचे नियोजन करत असाल तर सुरुवातीच्या अवस्थेत रसशोषक कीड, जमिनीतील कीड, बुरशीजन्य रोग तसेच चांगली उगवण होण्यासाठी लागवडीस निवडलेल्या बियाणास बेणेप्रक्रिया करणे गरजेचे आहे. मेटालॅकझील 8% + मॅंकोझेब 64% WP घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक @3 ग्रॅम, थायमेथॉक्साम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक @1 ग्रॅम व 13:00:45 @10 ग्रॅम प्रति लिटर यांची एकत्रीत बेणे प्रक्रिया करावी. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख