अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी!
बटाटा पीक फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबकमधून मुख्य अन्नद्रव्यांमध्ये ०:५२:३४ @२ किलो प्रति एकर दिवसाआड द्यावे आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो प्रति आठवडा असे दोनदा विभागून द्यावे व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन @१ किलो प्रति एकर एकदा द्यावे.
जेणेकरून बटाट्याची चांगली फुगवण होऊन गुणवत्ता सुधारेल तसेच यामुळे बटाट्याची साल घट्ट होण्यासाठी मदत होईल.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.