AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी!
बटाटा पीक फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबक मधून मुख्य अन्नद्रव्यांमध्ये 0:52:35 @ 2 किलो प्रति एकर दिवसाआड द्यावे आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शिअम नायट्रेट @ 5 किलो प्रति आठवडा असे दोनदा विभागून द्यावे व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन @ 1 किलो प्रति एकर एकदा द्यावे. जेणेकरून बटाट्याची चांगली फुगवण होऊन गुणवत्ता सुधारेल. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
6
इतर लेख