क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी!
बटाटा पीक फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबकमधून मुख्य अन्नद्रव्यांमध्ये ०:५२:३४ @२ किलो प्रति एकर दिवसाआड द्यावे आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो प्रति आठवडा असे दोनदा विभागून द्यावे व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन @१ किलो प्रति एकर एकदा द्यावे. जेणेकरून बटाट्याची चांगली फुगवण होऊन गुणवत्ता सुधारेल तसेच यामुळे बटाट्याची साल घट्ट होण्यासाठी मदत होईल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
13
संबंधित लेख