AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पोखरणारी अळी नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
बटाटा पोखरणारी अळी नियंत्रण!
🌱बटाटा पोखरणारी अळी सुरुवातीला पानात, देठात तसेच कोवळ्या खोडात शिरून खोड पोखरते. जमिनीतील उघड्या पडलेल्या बटाट्यांवर मादी अंडी घालते, अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बटाट्याच्या डोळ्यातून आत शिरतात व बटाटे पोखरतात. अळ्या गराच्या आत किंवा खाली बोगदे पाडतात. त्यामुळे बटाट्याचे वजन घटते, प्रतही खराब होते. होणारे नुकसान टाळण्यासाठी क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% इसी घटक असणारे अरेक्स कीटकनाशक @1 लिटर व थायमेथॉक्झाम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक @100 ग्रॅम प्रति एकर यांची एकत्रीत आळवणी अथवा ठिबकमधून वापर करावा. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
3
इतर लेख