कृषि जुगाड़होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
बटाटा पिकाला भर द्यायचे देशी जुगाड!
शेतकरी बंधूंनो, बटाटा लागवडीनंतर जमीन वापसावर असताना बटाटा पिकाच्या वरंब्यास भर द्यावी लागते. कारण, या वेळी जमिनीखाली लहान आकाराचे बटाटे लागलेले असतात, ते मातीने चांगले झाकल्यास व जमिनीत खेळती हवा राहिल्यास झाडांची वाढ जलद आणि चांगली होते, बटाटे उघडे राहत नाहीत.यासाठी एक शेतकऱ्याने जुगाड बनवलेला आहे. हा जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
3
इतर लेख