AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पिकातील करपा रोग नियंत्रण!
गुरु ज्ञानतुषार भट
बटाटा पिकातील करपा रोग नियंत्रण!
🌱बटाटा पिकाची लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेत लवकर येणार करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांच्या पृष्ठभागावर तांबडे काळसर गोल ठिपके आढळून येतात. कालांतराने ते ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे काळसर मोठे होतात पुढे पान करपलेले दिसते. याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवरती होऊन वाढीवर होतो. झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्लूजी घटक असणारे कूपर-1 बुरशीनाशक @2.5 ग्रॅम + कासुगमायसिन 3% एसएल घटक असणारे कासूबी @2 मिली प्रति लिटर यांची एकत्रित फवारणी करावी 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
5