AgroStar
बटाटा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी करा योग्य व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी करा योग्य व्यवस्थापन!
बटाटा पिकाच्या जोमदार वाढीसाठी व बटाटा चांगला तयार होऊन फुगवणीसाठी १०:२६:२६ @५० किलो किंवा २४:२४:०० @५० किलो + मॅग्नेशियम सल्फेट @१० किलो + कॅल्शिअम नायट्रेट @१० किलो आणि झिंक सल्फेट @१० किलो प्रति एकरी चांगले एकत्र मिसळून द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
45
13
इतर लेख