क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकाची निरोगी वाढ!
शेतकऱ्याचे नाव - श्री. महेश पटेल राज्य - गुजरात टीप - बटाटा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि कंदांच्या योग्य वाढीसाठी, पिकाला भर दिल्याने मातीचे तापमान आणि मातीचा ओलावा योग्य प्रमाणात राखला जातो. भर दिल्यानंतर १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. 👉 खरेदी साठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productdetails?skuCode=AGS-CN-369क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
25
3
संबंधित लेख