AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटामधील स्कॅब रोग
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटामधील स्कॅब रोग
बटाटा या पिकाच्या सुरूवातीच्या टप्प्यावर स्कॅब या रोगाची लक्षणे दिसत नाही, मात्र सुरुवातीच्या टप्प्यात संक्रमण झालेल्या रोगाचा फिक्कट तपकिरी ते गडद व्रण कंदावर दिसून येतो. संक्रमित झालेली कंदाची साल ही गडद काळी खडबडीत होते. म्हणून या रोगाच्या प्रादुर्भावामुळे गुणवत्ता व बाजारभाव कमी मिळतो.
स्कॅब प्रादुर्भावावर नियंत्रण –_x000D_ १. लागवडीसाठी रोगमुक्त कंदाची निवड करा._x000D_ २. जर दर वर्षी शेतात समान समस्या उद्भवली, तर पुढील हंगामासाठी हिरवळी खतांचा वापर केल्यास रोगाची तीव्रता कमी होईल._x000D_ ३. क्षारपड जमिनीमध्ये कॅल्शियम अमोनियम नायट्रेट खताची मात्र देऊ नये._x000D_ ४. बटाटा लागवडीच्या वेळी २० किलो बोरिक अॅसिडचा वापर करावा. अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
379
4