AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बकरी (शेळी) आणि मेंढीमधील एन्टरोटोक्सिमिया रोग
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
बकरी (शेळी) आणि मेंढीमधील एन्टरोटोक्सिमिया रोग
क्लोस्ट्रियम नावाच्या जिवाणूमुळे होणारा हा एक गंभीर आजार आहे. या रोगात, जनावरे भिंतीवर डोकं आदळतात, जनावरांना चक्कर आल्याची चिन्हे दिसून येतात. या रोगाचा त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
133
1
इतर लेख