AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनAgrostar India
बकरीचे वजन वाढवण्यासाठी भन्नाट आयडिया!
👉🏻भारतात शेतीसमवेत पशुपालन आणि मुख्यता शेळीपालन केले जाते. अलीकडे अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शेतीनंतर शेळीपालन हा उदरनिर्वाहसाठी महत्वाचा व्यवसाय बनला आहे. 👉🏻शेळीपालन दोन महत्वाच्या हेतूसाठी केले जाते एक म्हणजे दुध उत्पादणासाठी आणि दुसरे म्हणजेच मांस उत्पादणासाठी. मांसासाठी नेहमी मेंढीपालन किंवा शेळीपालन केले जाते.मेंढी आणि शेळी यांची कमाई त्यांचे वजन किती आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे त्याच्या वजन वाढीसाठी नवनवीन युक्त्या करणे देखील गरजेचे असते. तर अशीच एक भन्नाट आयडिया जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
1
इतर लेख