AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनModern Farming आधुनिक शेती
बंदिस्त शेळीपालन साठी पावसाळ्यातील चारा नियोजन !
🦌शेतकरी मित्रांनो,आता पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. अश्यातच या दिवसामध्ये बंदीस्त शेळीपालन करत असाल तर त्याचे चार नियोजन पावसाळ्यात कसे करावे याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🦌संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3