AgroStar
बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी पदभरती सुरु...
नोकरीलोकमत न्युज१८
बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी पदभरती सुरु...
बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि चौकीदार कम गार्डनर या पदांवर उमेदवार भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या सर्व जागांसाठी बँक ऑफ इंडिया कॉन्ट्रॅक्टवर पदभरती होणार आहे. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 👇 या आहेत जागाऑफिस असिस्टंटअटेंडर चौकीदार कम गार्डनर शैक्षणिक पात्रता:- 👇 ऑफिस असिस्टंट - ग्रॅज्युएट आणि कम्प्युटर विषयांचं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना संधी अटेंडर - दहावी पास चौकीदार कम गार्डनर - आठवी पास इतका मिळेल पगार👇 ऑफिस असिस्टंट - 15,000/- प्रति महिना अटेंडर - 8,000/- प्रति महिना चौकीदार कम गार्डनर - 5,000/- प्रति महिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2021 सविस्तर नोटिफिकेशन वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा https://bankofindia.co.in/pdf/RSETISindhudurg_19062021.pdf 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
8
इतर लेख