AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारAgrostar
बँक आधार लिंक ची स्थिती तपासा!
👉आपले आधार कार्ड हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे.तसेच आपले जर एखादे बँक खाते असेल तर त्याला देखील आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य केलेले आहे.हे आपणा सर्वाना माहीतच असेल. तसे जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने पहिले तर आपण वेगवेगळ्या अनुदानासाठी अर्ज केलेले असतात. त्यासाठी पात्र झाल्यानंतर ती रक्कम आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. 👉परंतु बरेच वेळा त्याचे आपल्याला एसएमएस येत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे आपले कोणते बँक खाते एनपीसीआय ला मॅपिंग झालेले आहे हे माहिती असणे गरजेचे असते. तर हे सर्व माहिती असण्यासाठी फक्त एका मिनिटात तुम्ही बँक आधार स्तिथी तपासून पाहू शकता ती कशी पाहायची व्हिडिओद्वारे जाणून घ्या. 👉संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
23
इतर लेख