AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 'फेरस' या अन्नद्रव्याचे पिकातील महत्व!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
'फेरस' या अन्नद्रव्याचे पिकातील महत्व!
यामध्ये कोणती पोषक तत्वे आहेत? ➡️ फेरस (Fe) ईडीटीए यामध्ये Fe @ १२% आहे ठिबक आणि पानांवरील फवारणीसाठी अनुरूप. हे पिकाच्या पोषणात कसे मदत करते? ➡️ यामुळे पिकांसाठी सूक्ष्म पोषक घटकांची उपलब्धता वाढते. ➡️ पिकांची पोषक घटकांची क्षमता वाढते. ➡️ तसेच कीड आणि रोगांची पिकांतील सहनशक्ती वाढते. याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? ➡️ पिकाचे गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादन मिळण्यासाठी फायदा होतो यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच शेतीतून चांगला नफा मिळतो. ➡️ विविध प्रकारच्या पिकांवर शेतकरी याचा वापर करू शकतात: फळ पिके, लागवडीची पिके आणि शेतातील पिके. लागू पिके - ➡️ सर्व फळ व भाजीपाला पिके. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
8