कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार व दुरुस्ती!
➡️शेतकरी बंधूंनो, शेत जमीन साठी महत्वाचा विषय म्हणजे फेरफार.सातबाऱ्यावर येणाऱ्या सर्व नोंदी फेरफार मधून येतात. ➡️गाव नमुना नंबर १-२१ मधील गाव नमुना ६ नंबर ला फेरफार नोंद म्हणतात. ➡️या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
3
इतर लेख