AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फुल वाढीच्या अवस्थेत मिरची पिकातील खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
फुल वाढीच्या अवस्थेत मिरची पिकातील खत व्यवस्थापन!
मिरची पिकात फुलाचे प्रमाण वाढवून जास्त उत्पादनासाठी फुल वाढीच्या अवस्थेत जमिनीतून एकरी २४:२४:०० @ ७५ किलो, पोटॅश @ ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट १० किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १० किलो द्यावे. तसेच विद्राव्ये खत १२:६१:०० @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संबंधित उत्पादने -AGS-CN-188,AGS-CN-369,AGS-CN-445,AGS-CN-200 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख