AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टाकाऊ पासुन टिकाऊ दिशा सेंद्रिय शेती
फुलांची संख्या वाढवणारे जबरदस्त टॉनिक!
मित्रानो, केळी व गुळाचा वापर करून घरच्या घरी आपण पिकाच्या पोषणासाठी उत्तम असे टॉनिक तयार करू शकतो. तर त्याची कृती व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
101
25
इतर लेख