AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फुलगळ व फळगळ समस्या!
गुरु ज्ञानAgrostar
फुलगळ व फळगळ समस्या!
👉🏼चालू हंगामामध्ये कारली, दोडका, कलिंगड, खरबूज, काकडी यासारख्या वेलवर्गीय पिकांमध्ये फुलगळ आणि फळगळ होण्याची समस्या शेतकऱ्याना भेडसावत आहे. 👉🏼या समस्येची कारणे म्हणजे तापमानातील होणारे बदल, पाणी नियोजनामध्ये होणारे अचानक बदल, कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांची कमतरता. यावर उपपययोजना म्हणून पिकाला पाण्याचे योग्य नियोजन करावे. कीड आणि रोगासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करावी. कॅल्शियम आणि बोरॉन युक्त खतांचा वेळोवेळी वापर करावा. 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
1
इतर लेख