AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फुलकोबी पिकामधील समस्या आणि उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
फुलकोबी पिकामधील समस्या आणि उपाय!
🌱फुलकोबी पिकातील समस्या: 1. बटनिंग: फुलकोबी पिकामध्ये नत्र कमतरतेमुळे व जास्तथंडी असल्यास, योग्य हंगामात लागवड न केल्यास, योग्य वयाची रोपे नसल्यास बटनिंग ची समस्या येते. 2. ब्राउनिंग - बोरॉन च्या कमतरतेमुळे गड्ड्याचा रंग खराब होतो. 3. रेसिनेस - अतिरिक्त नत्राचा वापर, अतिजास्त आद्रता, उशिरा काढणी 4. व्हिपटेल - मॉलिब्डेनम पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे. 🌱उपाययोजना: - योग्य हंगामात लागवड करावी. - योग्य वेळेवर काढणी करावी, नत्र युक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात करावा. - फवारणीकरिता अग्रोस्टार चे नॅनोवटा सी ए 11 % + नॅनोवटा बी 10 प्रत्येकी 1.5 मिली एका लिटर पाण्यामध्ये फवारणी साठी वापरावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख