अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
फुलकोबी पिकात अन्नद्रवे व्यवस्थापन!
शेतकरी बंधूंनो, कोबी पिकात गुणवत्तापूर्ण वाढीसाठी खताचे नियोजन करणे महत्वाचे आहे. याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
8
इतर लेख