आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबी पिकाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन.
शेतकऱ्याचे नाव - श्री. गोपाल कुशवाह
राज्य - मध्य प्रदेश
उपाय:- चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!