AgroStar
फुलकोबी गड्ड्याचे वाढीसाठी अन्नद्रव्ये!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबी गड्ड्याचे वाढीसाठी अन्नद्रव्ये!
शेतकरी मित्रांनो, फुलकोबी पिकाच्या वाढीसाठी लागवडीपासून साधारणतः ३० दिवसांच्या दरम्यान २४:२४:० @५० किलो + मॅग्नेशियम सल्फेट @१० किलो प्रति एकरी द्यावे. हि खते देताना जमिनीत वाफसा असणे आवश्यक आहे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
24
8
इतर लेख