अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबीचा गड्डा गुणवत्तेसाठी उपयुक्त बोरॉन!
फुलकोबी पिकामध्ये गड्डा वाढीच्या अवस्थेत फुलकोबीत पिवळेपणा दिसून येतो, पिवळ्या रंगामुळे त्याची गुणवत्ता खालावते व बाजारात त्याला कमी दर मिळण्याची शक्यता असते . यावर उपाययोजना म्हणून फुलकोबीचा गड्डा तयार होण्याच्या अवस्थेत त्यावर बोरॉन @ १ ग्रॅम लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून पिकात फवारणी करावी अथवा बोरॉन १ किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबक मधून सोडावे. जेणेकरून फुलकोबी गड्डा पांढरा शुभ्र होऊन गुणवत्ता वाढेल.
18
3
इतर लेख