AgroStar
फायदेशीर पशुपालन
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
फायदेशीर पशुपालन
1. जनावरांना रोज कुट्टी (तुकडे) करून चारा खाण्यास टाकावा. 2. थंडी, उष्णता आणि पाऊस यांपासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी चांगल्या गोठ्याची सोय असावी. 3. वातावरणाच्या अनुसार, जनावरांना स्वच्छ पाणी व पौष्टिक आहार द्यावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
136
0
इतर लेख