AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
फवारणी यंत्र अनुदानाकरिता मर्यादा!
➡️महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर पीक संरक्षण अवजारे अर्थात फवारणी यंत्रासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.परंतु सध्या यासंदर्भात काही महत्वाचे अपडेट्स आले आहेत.ज्या शेतकऱ्यांनी याकरिता अर्ज केलेले आहेत.अश्यानी हा व्हिडिओ सविस्तर पहा. ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
5
इतर लेख