AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फवारणी करताना शेतकऱ्याकडून महत्वाची घ्यावयाची सावधगिरी
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फवारणी करताना शेतकऱ्याकडून महत्वाची घ्यावयाची सावधगिरी
1.संपूर्ण शरीर झाकण्यासाठी हातमोजे, फेस मास्क, कॅप, अप्रोन, फुल ट्राउजर इ. चे संरक्षण कपडे वापरा. 2. औषधापासून नेहमी आपले नाक, डोळे, कान, हात इत्यादिचे रक्षण करा.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
104
0