AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओडिअर किसान
फवारणीचा योग्य रिजल्ट का मिळत नाही? जाणून घ्या.
शेतकरी बंधूंनो, आपण पिकाला निरोगी ठेवण्यासाठी, जोमदार वाढीसाठी व तणांच्या नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करत असतो परंतु आपण योग्य औषधांची निवड करतो का? कोण कोणती औषधे सुसंगत (एकत्र मिसळणे) करू शकतो याची काळजी घेतो का? योग्य प्रकारे मिश्रण तयार करतो का? अशा विविध कारणामुळे पिकामध्ये औषधांचा रिजल्ट येत नाही. तर याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व पिकामध्ये योग्य पद्धतीने फवारणी करा जेणेकरून फवारणीवरील खर्च कमी होईल आणि पीक निरोगी राहील.
संदर्भ:- डिअर किसान., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
355
97