AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळ फुगवण व गुणवतेत होणार वाढ!
गुरु ज्ञानAgrostar
फळ फुगवण व गुणवतेत होणार वाढ!
🍉कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर फळांची चांगली फुगवण होण्यासाठी व वजन वाढण्यासाठी फळ फुगवणीच्या अवस्थेत ठिबक मधून 0:52:34 हे विद्राव्य @ 2 किलो प्रति दिवासाआड सोडावे तसेच कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो व बोरॉन 1 किलो प्रति एकर एकदा ठिबक मधून वेगवेगळ्या वेळेस सोडावे तसेच त्यातील गोडी वाढवून फळामधील गराचा रंग सुधारण्यासाठी व पक्वतेसाठी पिकाच्या शेवटच्या टप्प्यात 0:0:50 हे विद्राव्य खत @ 2 किलो प्रति दिवसाआड ठिबक मधून सोडावे. त्याचबरोबर पिकात फळ फुगवणीच्या अवस्थेतपाण्याचा ताण पडू देऊ नये. 🍉संदर्भ:Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
7
इतर लेख