AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
फळ पीक विमा योजनेसाठी निधी वितरित!
मृग बहार फळ पीक विमा २०२१ प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शासनाच्या माध्यमातून मृग बहार २०२१ फळ पीक विमासाठी , विमा कंपनी करिता १७.७७ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहितीसाठी - https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202202181520145701.pdf संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
10
इतर लेख