स्मार्ट शेतीअ‍ॅग्रोस्टार इंडिया
फळे व भाजीपाला सुकविण्यासाठी सोलर ड्रायर चा वापर!
शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागात फळे व पालेभाज्या काढणी नंतर त्याला जर योग्य बाजार भाव मिळत नसेल तर सोलर ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही फळे व पालेभाज्या सुकवून वर्षभर भाज्या उपयोगात अनु शकता. याविषयी सविस्तर कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथील शिशिकांत सोपानराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
2
इतर लेख