AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीAgrostar India
फळे व भाजीपाला सुकवण्यासाटी सोलर ड्रायर !
➡️शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागात फळे व पालेभाज्या काढणी नंतर त्याला जर योग्य बाजार भाव मिळत नसेल तर सोलर ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही फळे व पालेभाज्या सुकवून वर्षभर भाज्या उपयोगात अनु शकता. याविषयी सविस्तर कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथील शिशिकांत सोपानराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
0