गुरु ज्ञानAgrostar
फळानां तडे जाणे समस्यांवर उपाययोजना!
🌱फळ तडकणे हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्यास अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामध्ये चुकीचे पाणी व्यवस्थापन, जमिनीची निवड, हवामानातील बदल, रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी. जमिनीमध्ये नत्र, स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांबरोबर कॅल्शियम,
मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता तसेच बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असणे. या वर उपाय योजना म्हणून आपण ऍग्रोस्टार चे नॅनोवीटा सी.ए. 11 + नॅनोवीटा बी 10 प्रत्येकी 1.5 मिली एका लिटर पाण्यामध्ये फवारणी साठी वापरावे.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.