AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 फळांवर चट्टे पडणे समस्या व उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
फळांवर चट्टे पडणे समस्या व उपाय!
🌱कलिंगड फळे वाढीच्या अवस्थेत एकाच जागी राहिल्यास ज्या बाजूने जमिनीशी संपर्क येतो तिथे फळांवर पिवळे चट्टे पडतात.अश्या फळांना बाजारामध्ये कमी भाव मिळतो. यासाठी उपाययोजना म्हणून प्लास्टीक मल्चिंग चा वापर करावा. तसेच फळे मोठी झाल्यावर किमान एकदा अलगद फिरवून घ्यावी किंवा फळांची जागा बदलावी. मल्चिंग नसल्यास फळांच्या खालीकाडी कचरा (उसाची पाचट, गहू ,भात किंवा बाजरीचे काड) टाकावा. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख