आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फळभाजीपाला तसेच इतर पिकांमधील मुळकुज थांबण्यासाठी उपाय
खरीप हंगामात जादा पाऊस व पाणी यामुळे मुळकुज समस्या जास्त असल्याने त्यावर उपाय म्हणून धानुकोप 40ग्रॅम/पंप सोबत कासू-बी25मिली/पंप एकत्र करून रोपांचा बुडाजवळ आळवणी करून द्यावे.