AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळबाग पिकांमध्ये झाडाची साल खाणाऱ्या किडीचे नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फळबाग पिकांमध्ये झाडाची साल खाणाऱ्या किडीचे नियंत्रण
• झाडाची साल खाणारी अळी डाळींब, पेरू, आंबा, शेवगा, बोर, आंबा, आवळा इत्यादी बागायती पिकांना हानी पोहचवते._x000D_ • या अळ्या खोडावर छिद्रे पडून खोडाच्या आतील भाग खाते._x000D_ • या अळ्या दिवसभर खोडाच्या छिद्रात लपून बसतात व रात्रीच्या वेळी सक्रिय होऊन झाडाची साल खाण्यास सुरुवात करतात._x000D_ • या छिद्रातून अळ्यांची विष्ठा दिसून येते, कधी कधी या पोकळ झालेल्या असल्याने वाऱ्यामुळे जमिनीवर तुटून पडतात._x000D_ • जादा तर हा प्रादुर्भाव जुन्या झाडांमध्ये जास्त होतो._x000D_ • यासाठी बाग नेहमी स्वच्छ व तणविरहित ठेवावी आणि झाडांची नियमित छाटणी करावी._x000D_ • या फांदया या किडीने प्रादुर्भावाग्रस्त आहेत अशा फांद्या तोडून नष्ट करा._x000D_ • खोड व फांद्यांवर ज्या ठिकाणी छिद्र दिसत आहेत त्या छिद्रात लोखंडी तार घालू अळ्या नष्ट कराव्यात किंवा बाहेर काढाव्यात._x000D_ • हे छिद्र एक लिटर रॉकेल + १०० ग्रॅम साबण पावडर + ७ लिटर पाणी याचे द्रावण करून शेण/चिकणमाती मातीत मिसळून लपून घ्यावे._x000D_ • असा उपाय वर्षातून २ वेळा करावा._x000D_ • या अळ्या काढून टाकल्यानंतर झाडाच्या खोडावर कोणत्याही एका कीटकनाशकांची फवारणी करावी. हे देखील वर्षातून दोनदा करावे._x000D_ _x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_ _x000D_ _x000D_
35
0
इतर लेख