AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळबागेत तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फळबागेत तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजी!
फळबागेत तणनियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करताना पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. फळपिकात बहार धरला असेल तर फुल आणि फळ अवस्थेत तणनाशकाची फवारणी करणे टाळावे. बाग ताणावर असताना तणनाशकाची फवारणी करावी तसेच फवारणी करताना तणनाशकाचा झाडांशी संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी, शक्य झाल्यास पंपाच्या नोझल ला कॅप लावून बागेत फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
7
इतर लेख